Browsing Tag

Slap

मंदिराचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळला : ३ ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - मंदिराचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळून अपघात झाल्याची घटना पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीजवळ बुधवारी दुपारी घडली. या घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले असल्याचे समजतेय. स्लॅब कोसळला त्यावेळी १०…

कुस्तीच्या आखाड्यात भज्जीची थप्पड पडताच ‘पोलिसवाला’ गारद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग क्रिकेटच्या मैदानावर पराक्रम गाजवताना तुम्ही अनेकदा पहिले असेल पण भज्जी कुस्तीच्या मैदानात देखील हिरो ठरला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मागील आठवड्यात WWE कुस्तीपटू द ग्रेट खलीच्या…