Browsing Tag

Slippers or lungi

चप्पल, लुंगी घालून वाहन चालवल्यास होणाऱ्या दंडाबाबत नितीन गडकरींचा ‘मोठा’ खुलासा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवीन वाहतूक नियम लागू झाल्यानंतर दंडातील रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याशिवाय चप्पल किंवा लुंगी घालून गाडी चालवल्यास दंड होईल अशा आशयाचे अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरताना दिसत होते. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण…