Browsing Tag

Slow boy

धक्कादायक ! ‘कोरोना’ प्रतिबंधित क्षेत्रात उपासमारीमुळे वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक भयानक घटनाही घडल्या आहेत. अशीच घटना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सोलापुरातील शास्त्रीनगर…