Browsing Tag

Slum

मिठी नदीपात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करावे; मुख्यमंत्र्यांचे आदेश

विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबत बैठकीचे आयोजन वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर…

… तर पुणे अन् पिंपरी-चिंचवडमधील लोकांना मिळू शकतं हक्काचं घर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे, पिंपरी- चिंचवड शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या कष्टकऱ्यांना पक्की घरे मिळवीत, यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणांतर्गत योजना राबवली जाते. मात्र, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने राज्य सरकारकडे नवीन बदलांबाबत…

कामगार पुतळा झोपडपट्टीतील नागरिकांच्या स्थलांतर व पुनर्वसनाच्या कामाला वेग, मेट्रो स्टेशनसाठी…

पुणे : वृत्त संस्था - मेट्रोच्या कामासाठी जुना तोफखाना, कामगार पुतळा आणि राजीव गांधीनगर झोपडपट्टीची जागा संपादीत करण्यात येणार आहे. येथील पात्र झोपडपट्टीधारकांचे अन्यत्र पुर्नवसन करण्यासाठी झोपडीचे पुरावे सादर करण्यासाठी महापालिकेकडून…

Coronavirus : कोणत्या वयोगटाला ‘कोरोना’चा सर्वाधिक धोका ? ‘सेरो’…

पोलिसनामा ऑनलाइन - सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीत 41 ते 60 वयोगटातील लोकांना कोरोना होण्याचा सर्वाधिक धोका असल्याचं आढळून आलं आहे. चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील नागरिकांमध्ये सरासरी 45 टक्के व इमारतींमध्ये सुमारे 18 टक्के अँटीबॉडीज तयार…

मुंबई : इमारतींपेक्षा झोपडपट्टीवासियांची प्रतिकारशक्ती उत्तम

मुंबई  : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच मुंबई तील सीरो सर्वेक्षणाच्या दिलासादायक अहवाल आला आहे. मुंबई महानगरपालिका, टीआयएफआर यांच्याकडून दुसर्‍या फेरीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार मुंबईत दाटीवाटीच्या…

कचरा वेचकांचे विविध मागण्यांसाठी महापालिका भवन समोर ‘ थाली बजाव ‘ आंदोलन

पुणे - कोरोना च्या साथीतही कचरावेचक जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन कचरा गोळा करत आहेत. अशातच केंद्र सरकारची आम आदमी जीवन बिमा योजना बंद झाली आहे. तर लॉक डाऊन मुळे उत्पन्न ही घटल्याने कचरा वेचक व त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. महापालिका…

मिशन धारावी : रविवारी ‘कोरोना’चे आढळले फक्त 5 नवे पॉझिटिव्ह

पोलीसनामा ऑनलाइन - अरुंद रस्ते, गर्दी असलेली घरे, कमी खर्चात आरोग्य सेवा आणि कमकुवत स्वच्छता यामुळे अनेकांना वाटायचे की कोरोनामुळे भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी उध्वस्त होईल. मात्र, सुदैवाने तसे झाले नाही. कारण मुंबई महापालिकेने अत्यंत…

‘या’ लोकांकडून ‘कोरोना’चा सर्वाधिक धोका, केंद्रानं दिली राज्यांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अशा लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले…

मुंबईच्या ‘कोरोना’ नियंत्रण कामगिरीची ‘वॉशिंग्टन पोस्ट’नं घेतली दखल

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 19 जुलै : महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह परिसरातील अर्थात उपनगरातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाला नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे, असा दावा महापालिकेकडून…

‘कोरोना’ व्हायरस विरूद्ध काय होतं मुंबईतील ‘धारावी मॉडेल’, ज्याचं WHO नं…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) देखील कोविड -19 च्या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी यशस्वी प्रयोगांमध्ये आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा उल्लेख केला आहे. एकेकाळी धारावीतील कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची…