Browsing Tag

Small Child

पुणे : नवजात अर्भक टाकून आई-बाप ‘बेपत्ता’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुरूष जातीचे जन्मलेले नवजात अर्भक उघड्यावर टाकून त्याचे आई-बाप बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तमनगर येथील स्मशानभुमीजवळील मुळा नदीच्या पात्रात हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी सुनिल धावडे (वय…