Pune : आपलं गावं आपली जबाबदारी सांभाळा – उद्योजक दशरथ शितोळे
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. रोजंदारीवरील मजुरांची बिकट अवस्था झाली आहे. उसनवारी आणि उधारी मिळेनाशी झाली आहे, अशा परिस्थितीमध्ये सामाजिक जबाबदारीतून ज्या मातीत…