Browsing Tag

smallest baby

साडेसहा किलोच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

नवी मुंबई : वृत्तसंस्था नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात अवघ्या १४ महिन्यांच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. राम मिस्त्री असे या बालकाचे नाव आहे. लहान बाळावर यकृत प्रत्यारोपण करण्याची महाराष्ट्रातील ही पहिली…