Browsing Tag

Smart dog

स्मार्ट डॉग करेल अंध व्यक्‍तींना रस्ता ओलांडण्यासाठी मदत अन् दुश्मनांची शिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली पोलिसांनी नुकतेच एका खतरनाक 'डॉग स्क्वॉड'ला ट्रेनींग दिले आहे. या स्कॉड मधील पाच कुत्तरे दिसायला आणि कामाला एकदम शार्प आहेत. या मुक्या प्राण्यांच्या जोरावर दिल्ली पोलीस आता अनेक गुन्हेगारांचा शोध लावणार…