Browsing Tag

smart home ecosystem productsa

Xiaomi नं भारतात लॉन्च केला ‘इलेक्ट्रिक’ टूथब्रश, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चिनी टेक कंपनी शाओमी (Xiaomi) काही काळापासून भारतात आपले स्मार्ट होम इकोसिस्टमचे प्रॉडक्ट्स भारतात लाँच करत आहे. कंपनीने भारतात Mi Electric Toothbrush T300 लाँच केला आहे. त्याची किंमत 1,299 रुपये ठेवण्यात आली आहे.…