एक होती सिल्क स्मिता ; तिचा मृत्यू एक रहस्य
मुंबई : वृत्तसंस्था - सिल्क स्मिता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक बोल्ड अभिनेत्री होती. सिल्क स्मिताचा जन्म आंध्रप्रदेशाच्या एल्लुरूमध्ये २ डिसेंबर १९६० मध्ये झाला. १९७० च्या दशकापासून ते १९९० च्या सुरवाती पर्यंत दाक्षिणात्य सिने सृष्टीत…