Browsing Tag

Smoking Addiction

पहिल्यांदाच जगातील पुरूषांनी कमी केलं ‘स्मोकिंग’, WHO च्या अहवालात खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - WHO च्या मते, १९ वर्षांत प्रथमच पुरुषांनी धूम्रपान कमी केले आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन करणार्‍या पुरुषांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. या प्रकारचा बदल बर्‍याच वर्षांनंतर दिसून आला…