Browsing Tag

smoking ring

लाहोरच्या आकाशात दिसली ‘हैराण’ करणारी गोष्ट, एलियन समजून लोकांची उडाली भंबेरी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या लाहोर शहराच्या आकाशात काळ्या रंगाची एक रिंग दिसली. यानंतर या ब्लॅक रिंगबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. या काळ्या रिंगचा व्हिडिओ अधिक व्हायरल होत आहे. लोक असे म्हणत आहेत की ही एलियन लोकांकडून…