Browsing Tag

smuggled

दाबोळी विमानतळावर ९ लाखांचे तस्करीचे सोने जप्त  

पणजी : वृत्तसंस्था - शारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने ९ लाख १८ हजार ४७८ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. हे सोने त्याने पेस्ट स्वरुपात घेऊन आल्याचे दिसून आले.…

सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन ठिकाणी केलेल्या कारवाई गुन्हे शाखेने २ कोटी रुपयांची ६़७३ किलोग्रॅम वजनाची सोन्याची ५७…

परदेशी महिलेच्या अंतर्वस्त्रातून तस्करीचे सोने जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनदोन कोटी रुपयांच्या गोल्ड बारसह चार प्रवाशांना मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यात दोन परदेशी महिलांचा समावेश असून या तिन्ही घटनेत या…

पुणे विमानतळावर पकडले तस्करीचे एक कोटींचे सोने

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे अंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (गुरुवार) रोजी एका महिलेकडे तस्करीचे एक कोटींचे सोने जप्त केले. महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली.रेहाना फैजल अहमद खान (रा. कुर्ला, मुंबई) असे…

मिरज रेल्वेस्थानकावरुन मांसाची तस्करी

मिरज : पोलीसनामा आॅनलाइनमिरज रेल्वेस्थानकावरुन मांसाची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर - मनगूर एक्स्पेसने हैद्राबादकडे पाठवण्यासाठी आणलेले जणावरांचे मांस पोलीसांनी मिरज रेल्वे स्थानकात पकडले आहे. या प्रकरणी एका…

पोलीस कर्मचाऱ्याकडून चंद्रपूरमध्ये दारुची तस्करी

चंद्रपूर: पोलीसनामा ऑनलाईन दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस कर्मचारीच पोलिसांच्या वाहनात दारू तस्करी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली…