PM मोदींना स्नेक अटॅकची धमकी देणार्या PAK गायिकेच्याविरूध्द अटक वारंट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणाऱ्या पाकिस्तानमधील गायक राबी पीरजादा हिच्याविरोधात लाहोरमधील न्यायालयाने अटक वारंट जारी केले आहे. जंगली प्राण्यांना पाळीव प्राणी…