Browsing Tag

snake rumor

तरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला – 12 वाजता घेऊन जाईल…

इंदौर : मध्यप्रदेशच्या उमरिया जिल्ह्यात एक अजब प्रकरण समोर आले आहे. येथे एक तरूण नागासारख्या हालचाली करताना आढळला. कधी तो फुत्कार सोडत होता, तर कधी नागासारखा पोटावर वळवळत सरपटत होता. एवढेच नव्हे, तरूण नाग बनल्याची अफवा इतक्या वेगाने पसरली…