Browsing Tag

Snake worship

नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नयेत ‘ही’ 5 कामे, जाणून घ्या

श्रावण शुक्ल पंचमी तिथीला नागांच्या पूजेचा सण म्हणजेच नागपंचमी साजरी केली जाते. या तिथीला भगवान शंकराचे अभूषण असलेल्या नागाची पूजा करतात. जर कुंडलीत राहु केतुची स्थिती ठिक नसेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने लाभ होतो. यावेळी नागपंचमीचा सण…