Browsing Tag

snatcher

नवरा दुबईत नोकरीला, पत्नी लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी चोर

मुंबई : वृत्तसंस्थाकपडे आणि दागदागिने घालून मिरवण्याची हौस पूर्ण करण्यासाठी सोनसाखळी चोर असलेल्या मुंब्र्यातील गृहिणीला अखेर ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ऐशोआरामी जगण्यासाठी सोनसाखळी चोर बनल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब अशी…