Browsing Tag

Snow storm

चिमुकलीचा चेहरा पाहण्याआधीच जवान ‘शहीद’, 2 महिन्यापुर्वीच जन्मली होती ‘परी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या हिम वादळात लष्कराचे तीन जवान शहीद झाले. त्यातील एक गुरदासपूरच्या सिद्धपूर नवा पिंडचे आहेत. ज्यांचे अवघ्या एका वर्षापूर्वी लग्न झाले होते, आणि नुकताच दोन महिन्यांपूर्वी एक मुलगी झाली…