Browsing Tag

Snowfall

Weather Update : पर्वतांवर बर्फवृष्टी, दिल्लीची हवा ’खराब’, ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे, तर मैदानी प्रदेशांमध्ये थंडीच्या लाटेचा परिणाम दिसत आहे. उत्तर भारताच्या बहुतांश भागात थंडी वाढली आहे. राजधानी दिल्लीसह जवळपासच्या राज्यांच्या तापमानात घसरण सुरू…

युरोपच्या ‘विषारी’ वाऱ्यामुळे आपल्या हिमालयावर ‘हे’ संकट : संशोधन

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - हिमालयात कमी होत असलेल्या हिमवर्षावसाठी स्थानिक लोक जबाबदार असल्याचे मानले जात होते. खरं तर, हिमालयात कमी हिमवर्षाव, बर्फाचे वेगवान वितळणे आणि हिवाळ्यातील रेषा बदलणे ही सर्व युरोपियन देशांमुळे होत आहेत. हे उघडकीस…

आगामी 24 तासात अनेक राज्यात ‘बर्फवृष्टी’ आणि पावसाचा ‘अंदाज’, तर अनेक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी आहे. तर अरुणाचल प्रदेशच्या विविध भागात पुढील 24 तासात जोरदार पावसाचा किंवा बर्फवृष्टी अंदाज आहे. या दरम्यान असाम, मेघालय…

आगामी 3 दिवस चालूच राहणार कडाक्याची थंडी, दिल्ली-उत्तरप्रदेशासह ‘या’ राज्यांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - थंडीमुळे उत्तर भारतातील लोकांची वाईट परिस्थिती आहे. दिल्लीतील थंडीने तर अनेक दिवसांचे रेकॉर्ड तोडले. तापमान घसरून 2.4 अंश सेल्सियसवर पोहचले आहे आणि कडाक्याची थंडी पडलेली आहे. येत्या दोन ते दिवस अशी थंडगार हवा…

Weather Alert : आगामी काही दिवसात वाढणार थंडी, ‘या’ ठिकाणी होऊ शकतो मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर भारतात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बदललेल्या हवामानामुळे पडलेला पारा आज आणि उद्या अधिक घसरण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील मैदानी भागातील किमान तापमानात आज २-३ अंशांची घट होऊ शकते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून…

पारा शून्याच्या खाली, सर्वत्र बर्फ पण ‘धमाल’ नाचला ‘नवरदेव’ आणि…

पोलीसनामा ऑनलाईन : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने लोक त्रस्त झाले आहे. सध्या सुरु असलेल्या लग्नाच्या हंगामामुळे जोरदार हिमवृष्टी असूनही अनेक वर वरात घेऊन नववधूला घ्यायला आले. दरम्यान, चमोली…

दुर्देवी ! सियाचीनमध्ये ‘हिमस्खलन’ झाल्यानं 4 जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था - सियाचीनमध्ये सोमवारी दुपारी हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जवान शहीद झाले आहेत. तसेच दोन पोर्टरचा मृत्यू झाला आहे. तर गस्तीपथकातील 8 जवान दबले गेले आहेत. सियाचीनमधील लष्कराच्या चौकीजवळ हे हिमस्खलन…