Browsing Tag

social awareness

‘त्या’ वक्तव्यावरुन इंदूरीकर महाराजांनी 7 दिवसांनी मागितली ‘माफी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे वक्तव्य करून अडचणीत आलेले हभप निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी पत्राद्वारे महिलांची माफी मागितली आहे. समाजमाध्यमांत माझ्या वक्तव्याचा…

हुंड्यासारखा खर्च थांबवत नाही तो पर्यंत लेक लाडकी या घरची होणार नाही :ॲड.वर्षा देशपांडे यांचे…

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - एका बाजूला स्त्री - पुरुषांमध्ये समानता दिसत असताना दुस-या बाजुला हुंडा, मालमत्तेत द्यावा लागणारा हिस्सा व सुरक्षितता या कारणाने गर्भातील मुली गायब केल्या जात आहेत. जो पर्यंत समाजातील बुद्धीजीवी लोक लग्नकार्यात…

धक्कादायक ! PUBG खेळताना हृदयविकाराचा झटका आल्यानं तरूणाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवडच्या रावेत परिसरात पबजी (PUBG) गेम खेळताना ह्दयविकाराचा झटका आल्यानं तरुणाचा मृत्यू झाला.हर्षल देविदास मेमाणे असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. शुक्रवारी हर्षल पबजी गेम खेळत असताना त्याला…

गरोदरपणातील समज-गैरसमज? जाणून घ्या सत्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम - महिला गरोदर असली की तिच्या पोटातील बाळाविषयी विविध लक्षणांवरून अनेक तर्कवितर्क लढविले जातात. मुलगा होणार की मुलगी, एकच होणार की जुळे, असे अनेक कयास लावले जातात. अशाच प्रकारचे काही समज आणि गैरसमजांविषयी आपण माहिती…

टँकर अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील पत्रकार चौकात झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. टँकर अंगावरून गेल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला.या अपघातात दुचाकी चालक कमलेश अनिल पटवा हे मयत आहेत. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा…