Browsing Tag

Social Development Officer

७ लाखांची लाच स्विकारताना समाज कल्याण अधिकारी अ‍ॅंटी करप्शनच्या जाळ्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - ७ लाखांची लाच स्विकारताना लातूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी व संस्था सचिवास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे लातूर समाज कल्याण विभागात खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर लाचलुचपत…