Browsing Tag

social media messages

सावधान ! 31 डिसेंबरपासून 2 हजार रुपयांची नोट बंद होणार ? जाणून घ्या या बातमीचं ‘वास्तव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर आपण हा संदेश वाचला असेल की ३१ डिसेंबर २०१९ पासून २ हजार रुपयांच्या नोटा बंद होणार आहेत तर जाणून घ्या प्रकरण नेमकं काय आहे. सध्या सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की ३१…