तुम्ही पाहिलं का ? ‘सत्तेच्या’ खुर्चीसाठी नेत्यांची ‘रस्सीखेच’ (व्हिडीओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा सुटला असून राज्यकीय नाट्याला आता पुर्णविराम मिळाला आहे. सत्तेसाठी राजकीय नेत्यांची कशी रस्सीखेच सुरु असते हे आपण नेहमीच पाहतो. राजकीय पक्षाचे नेते सत्तेच्या खुर्चीसाठी कोणत्याही…