Browsing Tag

social networking account

अमृता फडणवीसांनी केलं ट्विट, म्हणाल्या – ‘मी पुन्हा येईन, नवीन गाणं घेऊन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   'तिला जगू द्या' या गाण्याचा एक व्हिडिओ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. आता याच पोस्टवरील ट्विटला रिप्लाय करत अमृता…