Browsing Tag

Social Security Team

Pimpri : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून ‘सामाजिक सुरक्षा’ पथकाची स्थापना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय झाल्यापासून कार्यरत नसलेल्या सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना सोमवारी करण्यात आलेली आहे. या पथकात तीन अधिकारी आणि नऊ कर्मचारी यांची पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नियुक्ती केली आहे.…