Pune NCP | पुणे महापालिका : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अय्याज काझी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे महापालिकेची निवडणूक Pune Municipal Election (PMC Election) काही दिवसांवर आली असताना प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Pune NCP)…