Browsing Tag

socialmedia

Coronavirus : ‘ही’ 5 लक्षणं दिसत असतील तर लगेचच करा ‘कोरोना’ची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूबद्दल सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या बातम्या शेअर केल्या जात आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सल्ला देत आहे. कोरोनाबद्दल लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हलका ताप आल्यानंतरही लोक घाबरत…

Coronavirus : अतिशहाणपणा आला अंगलट ! ’कोरोना चॅलेंज’ केलं ‘व्हायरल’ आता आला…

पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोना व्हायरसमुळे अनेकांना जीवाची चिंता आहे. असे असतानाही अनेक लोकांनी चेष्टा मस्करी म्हणून कोरोना चॅलेंज स्वीकारले आहे. कोरोना व्हायरस हा विनोदाचा भाग नाही हे लोकांना कळून चुकले आहे. मात्र असे असले तरी सोशल…

टेनिसचा बादशाह राफेल नदाल पुन्हा एकदा विनयशील    

लंडन :वृत्तसंस्थाटेनिसचा बादशाह म्हणून ओळख असलेला स्पेनच्या राफेल नदाललने  चक्क इकोनॉमी क्लासमधून प्रवास केला आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक लढतीत राफेल…

कुमारस्वामींच्या पत्नीची सोशल मीडियावर तुफान चर्चा

कर्नाटक वृत्तसंस्थासोशल मीडियाच्या युगात कोण कधी चर्चेत येईल सांगता येत नाही . मागील काही दिवसापूर्वी पूजा वारीयर ही दक्षिणेतील अभिनेत्री तिच्या खास अदागीरीमुळे खूप चर्चेत आली होती. यांनतर आता चर्चा आहे ती कर्नाटकचे मुख्यमंत्री पदाचे…

म्हणूनच मि.परफेक्शनिस्टचे इन्स्टाग्राम खाते आहे हटके

आमिर खान म्हणजे बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’. त्याची प्रत्येक गोष्ट हटके असते अगदी सोशल मीडिया खातेसुद्धा! इतक्या भन्नाट कल्पना आमिरकडे असतात. त्याचे चित्रपट, त्याने साकारलेल्या भूमिका, कथा, त्याची विविध रुपं, समाजासाठी तो राबवत असलेले…

शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध, पत्नीचा समाजमाध्यमांवरून आरोप

मुंबई : वृत्तसंस्था टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला. हा केवळ शाब्दिक आरोप नसून शमीसोबतचे खासगी…

कोर्टाच्या निगराणीखाली मालमत्ता विकावी : डीएसके

पुणे : मालमत्तेची विक्री न्यायालयाच्या निगराणीखाली व्हावी, अशी मागणी पुण्यातले बांधकाम उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी केली आहे. उद्या डीएसके यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई उच्च न्यायालय़ात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.असे डीएसकेंनी एका…

सोशल मीडियावरुन महिलेचा व्यावसायिकाला 41 लाखांचा गंडा

नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून, अज्ञात महिलेने व्यावसायिकाला 41 लाख रुपयांचा गंडा घातला. नाशिकमध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिलेचा शोध सुरु आहे.ब्रिटनमधील…