Browsing Tag

society chairman

पिंपळगाव (नजिक) सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब घोडे बिनविरोध

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपळगाव (नजिक ) वि. का. सोसायटी चेअरमनपदी भाऊसाहेब बबन घोडे बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार (दि. 0९) रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड यांचे कार्यालयात सहकार अधिकारी ढवळे यांचे अध्यक्षतेखाली नुतन चेअरमन…