Browsing Tag

society news

समाजामध्ये तळमळीने काम करणार्‍या महिलांचा सन्मान व्हावा : भावना नखाते

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - आज सर्व क्षेत्रामध्ये महिला आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. महिला या केवळ घर सांभाळणा-या नसुन समाजातील मोठमोठी आव्हाने सांभाळणा-या सबला झाल्या आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई…

सायबर सुरक्षेविषयी जागृती म्हणजे संगणक साक्षरता : अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - समाजातील सर्व घटकांनी सायबर सुरक्षा समजून घ्यायला हवी, मोबाईल व इंटरनेटचे गुलाम न होता त्याचा आवश्यक तेवढाच वापर करायला हवा. सायबरविषयी जागृती म्हणजेच खरी संगणक साक्षरता, असे मत अप्पर पोलीस अधीक्षक संदीप…

रेल्वेत नोकरी करणारा ‘हा’ व्यक्ती बनला सोनिया पांडे, ओळखीसाठी करावा लागला 27 महिने…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वेच्या रेकॉर्डमध्ये गुरुवारी पहिल्यांदाच नवा इतिहास नोंदविला गेला आहे. प्रथमच लिंग बदलाच्या आधारे ईशान्य रेल्वेच्या इज्जतनगर विभागात काम करणारे राजेश कुमार पांडे आता सोनिया पांडे यांच्या नावे काम करणार आहेत.…

कामाची गोष्ट ! कार आणि दुचाकीचा ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ महागणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील आर्थिक वर्षापासून कार आणि दुचाकींचा थर्ड पार्टी विमा (Third Party Insurance) महाग होऊ शकतो. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने 1 एप्रिल 2020 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी थर्ड पार्टी…

YES बँकेवर सरकार आणि RBI नं केली वेगानं कारवाई, जाणून घ्या काय होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पीएमसी बँकेनंतर आता एस बँकेने सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. परंतु या संपूर्ण प्रकरणावर सरकार आणि आरबीआयने कारवाईला वेग दिला आहे. दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माध्यमांना या प्रकरणाची…

कोरोना व्हायरस अलर्ट : ‘बिधनास्त’ अन् ‘पोटभर’ खा ‘चिकन-मटन’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या चिकन-मटण खाणाऱ्यांमध्ये कोरोना विषाणूची भीती दिसत आहे. भारतात कोरोना विषाणूची काही लोकांना लागण झाल्याच्या वृत्ताने ही भीती अजून वाढली आहे. हॉंगकॉंगमध्ये एका मालकापासून त्याच्या कुत्र्याला कोरोना विषाणूची…

झाडावर बनावट ‘माकड’ पाहून लंगुरांनी केलं ‘असं’ काही, नंतर केला त्याच्या…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो मोठ्या संख्येने शेअर केला जात आहे. वानरांच्या कळपाला एक माकड दिसते. हे माकड बनावट होते, परंतु त्यांना हे माकड खरे असल्याचे आढळले आणि वानर येऊन त्याच्या जवळ…

Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसची भीती अशी पसरली की भारतामध्ये बुडाले 13 लाख कोटी रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनच्या वुहानपासून सुरु झालेला कोरोना विषाणूचा प्रकोप आता पूर्ण जगात पसरला आहे. हा विषाणू आता भारतात देखील आला आहे. या विषाणूमुळे भारतातील लोकांचे जवळपास १३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे झाले ते…

Coronavirus : ‘या’ देशात चर्चमुळं फोफावला ‘कोरोना’ व्हायरस, आतापर्यंत 33…

सियोल : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस जगात मोठ्या वेगाने पसरत आहे आणि आता पीडितांची संख्या वाढून 92000 वर पोहचली आहे. इटली, इराण आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर चीनच्या बाहेर दक्षिण कोरिया एक असा देश आहे जेथे…

गरजू आणि गरीब मुलांना मदत करत ‘माणूसकी फाउंडेशन’नं साजरा केला ‘रोटी डे’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - काल (रविवार दि 1 मार्च 2020) गरजू आणि गरीब मुलांना माणूसकी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भवाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांना खाऊ आणि रोटी देऊन रोटी डे साजरा करण्यात आला. यावेळी क्राईम इन्वेस्टीगेशन…