Browsing Tag

Software Engineer

धक्कादायक ! लग्नानंतर अवघ्या 11 दिवसात सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणीने संपवलं स्वतःला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका तरुणीने लग्नानंतर 11 दिवसात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैद्राबादच्या सनातननगरमध्ये राहणाऱ्या पूर्णिमाने आपल्या घरच्यांच्या विरोधात जाणून प्रेमविवाह केला…

नाईट शिफ्टमुळं वैतागलेल्या इंजिनिअरनं मागवले 600 मुलींचे ‘नग्न’ फोटो, पुढं झालं…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - हैद्राबाद मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिस ला काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याने स्वतःला हॉटेल मधील एचआर मॅनेजर असल्याचे भासवून देशातील विविध १६ राज्यांतील ६०० मुलींचे नग्न फोटो आणि व्हिडीओ मागवले.…

धक्कादायक ! दुसऱ्याशी ‘झेंगाट’ असल्याच्या संशयावरून सॉफ्टवेअर इंजिनिअरने केला प्रेयसीचा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आपली प्रेयसी दुसऱ्या मुलावर प्रेम करीत असल्याच्या संशयावरुन हिंजवडीत काम करीत असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने चाकूने सपासप वार करुन प्रेयसीचा खुन केल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजता चंदननगर येथे घडली.मीना…

‘त्यांनी’ रस्त्यात सापडलेले ८९ हजार रुपये केले परत

चेन्नई : वृत्तसंस्था - कामावरून घरी जात असताना दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना रस्त्यात ८९,५०० रुपयांची रोकड सापडली. या दोन्ही इंजिनिअर्सनी ही सर्व रक्कम पोलिसांकडे सुपूर्द केली. विजयानगर बस स्थानकाजवळ त्यांना इतकी मोठी रोकड सापडली. हे पैसे…

३ मुलं आणि पत्निचा खून करणारा साॅफ्टवेअर इंजिनिअर कर्नाटकातून जेरबंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गाजियाबाद येथील इंदापूरम येथे पत्नीसह ३ मुलांची हत्या करून फरार झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला पोलिसांनी कर्नाटक मधून ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळी ३ वाजता खून करून तो फरार झाला होता.सुमित इंदिरापूरम असे…

दिल्लीत सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीसह ३ मुलांचा केला खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या पत्नीसह ३ मुलांची हत्या केल्याचा खळबळजनक खुलासा व्हॉट्सअ‍ॅपवर केल्याने संपूर्ण दिल्ली हादरुन गेली आहे. सुमित इंदिरापूरम असे या सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव आहे. त्याने पत्नी अंशु (वय ३२),…

पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्यांची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी-चिंचवड  :  पोलीसनामा ऑनलाईन पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास चिंचवडच्या बिजली नगर येथे घडली. राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपविले अद्याप आत्महत्याचे…

पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनलग्नाचे अमिष दाखवून एका ४४ वर्षीय महिलेची ३ लाख ४० हजार रुपयांची आर्थीक फसवणूक करण्यात आली. हा प्रकार डिसेंबर २०१७ ते बुधवार (दि.२३) दरम्यान पिंपरी येथे घडला. याप्रकरणी एका ४३ वर्षीय इसमावर गुन्हा दाखल करण्यात…