Browsing Tag

software updates

OnePlus च्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये आलं Android 11, असं करा अपडेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   OnePlus च्या फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी Android 11 बेस्ड Oxygen OS 11 चे अपडेट जारी करण्यात आले आहे. आपल्याकडे वनप्लस 8 किंवा वनप्लस 8 प्रो असल्यास आपण नवीन सॉफ्टवेअर अपडेट करू शकता. तथापि, हे ओटीए अपडेट अद्याप…