ACB Trap News | 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वारस नोंदणीसाठी (Heir Registration) दाखल तक्रारी अर्जावर सुनावणी घेऊन निकाल बाजूने देण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) करमाळा तहसील कार्यालयातील (Karmala Tehsil Office) महिला मंडल अधिकारी…