Browsing Tag

Solapur Express

सीएसएमटी स्थानकातील सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्यांना आग

मुंबई : वृत्तसंस्थामुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 18 वर सोलापूर एक्सप्रेसच्या रिकाम्या डब्याला आग लागल्याची घटना घडली. अग्नीशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून…