Browsing Tag

Solapur Farmer

पावसामुळं लाखोंचं नुकसान झालं अन् मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त 3800, शेतकरी संतप्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेत जमिनीत पाणी शिरले, पूरामुळे जनावरांचा चारा वाहून गेला, घरं कोसळली, शेतकऱ्यांवर डोंगराएवढे संकट कोसळलं, यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे…