Browsing Tag

Solapur Police

Lockdown : सोलापूरमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणार्‍या 84 जणांना अटक, 1000 वाहने जप्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर शहरातील अनेक भागात लॉक डाऊन पाळले जात नसल्याचे आढळून येत आहे. लॉक डाऊन न पाळणे, हे त्यांच्यासाठी घातक च आहे, तरीही याची तमा न बाळगता अनेक तरुण मुले घराबाहेर पडत असून विनाकारण बाहेर ईकडून- तिकडे, फिरत…

काय सांगता ! होय, संचारबंदीच्या काळात कारवाई न करण्यासाठी पैशांची मागणी, सहाय्यक पोलिस निरीक्षक…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनामुळं सर्व जनता त्रस्त आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाविरूध्द लढा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन केलं…

‘माणसाला माणूस बनवण्यासाठी आलाय करोना’, पोलीस कर्मचाऱ्याची हृदयपर्शी कविता

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव 150 हून अधिक देशांत झाला आहे. भारतामध्ये 298 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 63 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले…

भाजप खासदाराच्या ‘जात’ प्रमाणपत्राच्या प्रकरणाला वेगळे ‘वळण’, धक्कादायक…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत आता वेगळीच माहिती समोर आली आहे. प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवल्याची…

खून प्रकरणात तिघांना ‘जन्मठेप’ ! विधानसभा निवडणुकीच्या वादातून झाला होता खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावात विधानसभा निवडणुकीच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणात सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पुणे कार्यालयातील भरारी…

ती युवकाला ऑनलाइनच ‘भावली’, पाहण्यासाठी गेल्यानंतर ‘मरे’पर्यंत मारहाणच झाली

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - माढा तालुक्यातील भोगेवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन पसंत पडलेल्या मुलीला पाहण्यासाठी आलेल्या नवरदेवाचा मारहाण करून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी मल्हारी बाळू पालवे (वय १९,…

युवकाला लुटणाऱ्या चोरट्यांसह टीप देणारा रिक्षाचालक 24 तासात गजाआड

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाइन - डोळ्यात मिरची पावडर टाकून एका २२ वर्षीय युवकास लुटलेल्या तीन चोरट्यांसह चोरट्यांना टीप देणाऱ्या रिक्षा चालकास तुळजापूर पोलीसांनी सोलापूर येथून अटक केली. यातील दोन चोरटे फरार असून पोलीस तपास करीत आहेत. लवकरच…

चक्‍क पोलिस स्टेशन समोरच 5000 लाच घेणारा उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीकडून 5 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाला चक्‍क पोलिस ठाण्याच्या समोरच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)…

बलात्कार प्रकरणी तडजोड भोवली ; पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकावर गुन्हा दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईनबलात्कारा सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उशिरा दाखल केला तसेच बलात्कारातील आरोपी आणि फिर्यादीमध्ये तडजोड करून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापूर पोलिस आयुक्‍तालयातील जेलरोड पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक…