Browsing Tag

solapur

विद्यमान खासदाराचा पत्ता कापून उमेदवारी दिलेले जयसिद्धेश्वर आहेत तरी कोण ?

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कापून भाजपने त्यांना उमेदवारी दिली…

माढात संजय शिंदे विरुद्ध रोहन देशमुख ?

माढा : पोलीसनामा ऑनलाईन - सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने माढा लोकसभेची उमेदवारी दिली आहे. शरद पवार यांच्या माघारी नंतर राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आज…

माढ्यात राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उमेदवारी दिल्याने भाजप ‘पेचात’

माढा : पोलीसनामा ऑनलाईन - माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी माघार घेतल्यापासून अनेक नाट्यमय हालचाली घडत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळाले आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनाच माढ्याची उमेदवारी…

‘या’ जागांवरील सस्पेंन्स कायम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपने आपली आज १८२ जणांची पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे. यामध्ये १४ विद्यमान खासदरांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. परंतु आज जाहीर झालेल्या यादीमध्ये काही…

प्रणिती शिंदेंनी केले यासाठी मोदींना लक्ष…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - देशातील वर्तमानपत्रे तसेच वृत्तवाहिन्या भाजप आणि पंतप्रधान मोदींनी विकत घेतली आहे. भाजपची बाजू रंगवून दाखविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नेमके सत्य काय हे समजासमोर येऊ दिले जात नसल्याचा खळबजनक आरोप काँग्रेस…

सोलापूर : माकडाच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - सांगोला तालुक्यातील घेरडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून या भागात माकडाने धुमाकूळ घातला आहे. या भागात अनेकांचा चावा माकडाने घेतला होता. मात्र कृष्णाबाई सुतार या वृद्ध महिलेचा…

निवडणुका आल्या की पळापळ, पश्चात्ताप झाला की घरी..!

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसतर्फे सोलापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सुशिलकुमार शिंदे सोलापूरात आले आहेत. यावेळी त्यांना माढा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या पडझडीबद्दल विचारले असता, निवडणुका आल्या की पळापळ…

‘तो’ सोहळा पवारांनी लाईव्ह पाहिला… आणि टीव्ही बंद केला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे खंदे शिलेदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच मोठ्या राजकीय परंपरा असलेले…

माढा लोकसभा मतदार संघावर माझा दावा नाही

मोहोळ : पोलीसनामा ऑनलाईन - माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतल्याने या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप निश्चित झाले नाही. त्यामुळे चर्चेला ऊत आला असून माजी आमदार राजन पाटील यांना उमेदवारी…

पवारांनंतर आता सुभाष देशमुख यांचाही माढ्यातून यु-टर्न 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही काढता पाय घेतला आहे. 'माढ्यातून लढणार असं मी म्हणालोच नव्हतो' असं विधान करत त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानातून यु-टर्न घेणार…
WhatsApp WhatsApp us