खुशखबर ! ‘या’ कंपनीकडून ‘सोलर’ कार सादर, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जपानी कंपनी टोयोटाने आपली नवी सोलर कार लॉन्च केली आहे. जी तुम्ही कोणत्याही इंधनाशिवाय आयुष्यभर चालवू शकाल. कंपनी या सोलर पॉवर्ड कारची जुलैपासून टेस्टिंग करत होती. कारच्या सोलर मॉडलमध्ये 1,100 सोलर सेलचा वापर…