Pune Corporation | महापालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - पुणे महापालिकेचे (Pune Corporation) सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक (Dnyaneshwar Molak) यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील आदेश आज दिले.…