Browsing Tag

Solidarity Trial

‘कोरोना’वर जे औषध समजले जात होते रामबाण, त्याच्याच वापरावर WHO ने आणली स्थगिती

पोलीसनामा ऑनलाईन  - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवरील उपचारांमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत रेमडेसिवीर (Remdesivir) हे औषध रामबाण मानले जात होते. मात्र आता हे औषध कोरोनाच्या रुग्णांवर फारसे प्रभावी नसल्याचे समोर आले आहे. खुद्द जागतिक…