Browsing Tag

Somnath Shivaji Bendre

शिरुर येथील सरपंच सोमनाथ शिवाजी बेंद्रे यांची निवड अपात्र

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरुर तालुक्यातील आंबळे येथील सरपंच सोमनाथ शिवाजी बेंद्रे यांनी निवडणूक खर्च विहीत वेळेत व रित यामध्ये सादर न केल्याने त्यांचे ग्रामपंचायत आंबळे येथील सरपंच पद रद्द ठरविले असल्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर…