जेजुरीत खंडोबा देवाची सोमवती यात्रा रद्द !
जेजुरी : (संदीप झगडे) पोलीसनामा ऑनलाईन - अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा येत्या सोमवारी (दि.२०) होणारा सोमवती अमावस्या यात्रा उत्सव रद्द करण्यात येत असल्याचे ग्रामस्थ - मानकरी मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले ,मात्र…