Browsing Tag

somwati yatra

Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे जेजुरीची सोमवती यात्रा पहिल्यांदा रद्द

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेरायाची सोमवती यात्रा दिनांक २३ मार्च २०२० होणार नाही. दि.२३ मार्च रोजी खंडोबा देवाची सोमवती अमावस्या पालखी सोहळा हा सूर्योदया नंतर दुसऱ्या प्रहरात अमावस्या…