Browsing Tag

Son Chirayya

सुशांत सिंगच्या ‘या’ चित्रपटा विरोधात नोटीस, प्रदर्शनापूर्वीच सापडला वादात  

मुंबई : वृत्तसंस्था - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मुख्य भूमिका असलेला ‘सोन चिरैय्या' चित्रपट प्रदर्शनापूर्वी वादात सापडला आहे. चंबळच्या लोकांनी या चित्रपटाला विरोध केला असून याप्रकरणी निर्माता आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावण्यात आली आहे.…