Browsing Tag

Sonali Marne

पक्ष विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, पुणे काँग्रेसच्या बैठकीत ठराव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. तसेच पक्षात राहून पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, असा ठराव शहर काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला.…