Browsing Tag

south africa

निवड समितीनं शोधला ऋषभ पंतला पर्याय, ‘हे’ तीन खेळाडू आघाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत त्याच्या खराब फलंदाजीमुळं टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोहालीत पंत चुकीच्या पद्धतीने खेळला आणि विकेट गमावून बसला. त्यामुळे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी…

के.एल. राहुलला टीममधून का दाखवला बाहेरचा रस्ता ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- दक्षिण आफ्रिकेविरोधात 2 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या 3 कसोटी सामन्याच्या सीरीजसाठी गुरुवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. आपल्या खराब फॉर्मसोबत झगडत असलेल्या के एल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता…

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ जाहीर, ‘या’ खेळाडूला डच्चू तर टीममध्ये 2 नवीन…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर असणारा भारतीय क्रिकेट संघ दोन दिवसात मायदेशी परतणार आहे. 15 सप्टेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. आधी टी-20 आणि नंतर कसोटी मालिका खेळवण्यात…

अमोल मुजुमदार करणार भारताविरूध्द खेळणार्‍या ‘या’ देशाला मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय संघाचा माजी फलंदाज यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फलंदाजीचे धडे देणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर असून याठिकाणी तीन कसोटी सामन्यांची  मालिका खेळणार आहेत. त्याचवेळी बरोबर दक्षिण आफ्रिकेने  …

द.आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर ; धोनीसह हे २ खेळाडू संघाबाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक…

MS धोनी साऊथ अफ्रिकेसोबत देखील खेळू शकणार नाही T – 20 मॅच, परतण्याच्या अपेक्षा मावळल्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. १५ सप्टेंबर पासून धर्मशाळा येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन T-२० च्या मालिकेसाठी त्याची निवड होणे…

‘या’ क्रिकेटरनं विचारलं कोण आहे आलिया भट्ट ? मिळालं ‘असं’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान तयार करणारी अभिनेत्री आलिया भट्टची आज लाखांमध्ये फॅन फॉलोविंग आहे. साऊथ आफ्रिकेचा ओपनर बॅट्समन आणि शानदार फिल्डर हर्षल गिब्सला तिच्याबद्दल काहीच कल्पना नाही. एका ट्विटनंतर सोशल…

विजय शंकरचे टीम इंडियात पुनरागमन, द. आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात अली असून यामध्ये भारतीय संघाचा सदस्य विजय शंकर याचे पुनरागमन झाले आहे. या मालिकेसाठी मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर…

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ‘हाशिम अमला’ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू हाशिम आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, आमला घरगुती क्रिकेट आणि घरगुती टी-२० लीगसाठी खेळत राहील.आमलाने दक्षिण आफ्रिकेकडून १२४ कसोटी सामन्यांमध्ये…

दक्षिण आफ्रिकेच्या ‘स्टेन गन’ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोमवारी स्टेनने ही माहिती दक्षिण आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनला दिली. क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉर्मेटला निरोप दिला असला तरी…