Browsing Tag

SP Suhel sharma

सांगलीत ऑल आऊट ऑपरेशन, दीड लाखांचा दंड वसूल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलिस दलातर्फे सोमवारी रात्री जिल्हाभर ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपाधीक्षक, सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या…

सांगलीतील माजी पदाधिकाऱ्याची टोळी हद्दपार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा येथील भाजपचा माजी पदाधिकारी प्रवीण माने (वय 29) याच्यासह सात जणांच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. सांगलीसह कोल्हापूर, सातारा तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी ही कारवाई…

ऑनलाइन गुन्हे नोंदीत सांगली प्रथम, IG डॉ. सुहास वारके यांची माहिती

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यात खून, जबरी चोरीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये गतवर्षीपेक्षा थोडी वाढ झाली आहे. या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यातील गस्तीपथके सक्षम करण्याच्या…

सांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीसह परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला. अट्टल घरफोडी करणाऱ्या एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आकाश खांडेकर, रोहित कोळी, स्वाती संकपाळ अशी अटक करण्यात…

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मांनी दिली सांगलीला ‘दिशा’, 2 वर्षांचा यशस्वी कालखंड

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या जिल्ह्यातील कारकिर्दीला शनिवारी दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आहे. गेल्या दोन वर्षांत शर्मा यांनी जिल्हा पोलिस दलाला चांगली ‘दिशा’ दिली आहे. पोलिसांचे मनोधैर्य…

सांगली जिल्ह्यातील आठजण हद्दपार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मिरजेतील तीन तर इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीतील पाचजणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मिरजेतील अजय माने…

‘कडकनाथ’ प्रकरणात सखोल तपास करू : अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगढ पर्यंत पोहोचलेल्या कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात आत्तापर्यंत तब्बल ६०० हुन अधिक तक्रारी अर्ज दाखल झालेे आहेत. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे…

सांगलीत गणेशोत्सवासाठी मोठा बंदोबस्त : पोलीस अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात यावर्षी ५१६३ गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्यात आली असून गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती…

पूरग्रस्त बच्चेकंपनीला पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची अनोखी भेट !

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगलीत सव्वा लाख पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक संस्था, संघटना, व्यक्तींकडून पूरग्रस्तांना जेवण, चादरी, चटई वाटप करण्यात येत आहे. मात्र या पूरग्रस्तांची लहान मुले चिडचिड करत होती. अनेक निवारा…

सांगलीत पूरग्रस्तांनी पाहिला ‘खराखुरा’ सिंघम !

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या आठ दिवसापासून सांगलीसह परिसरात महापुराने थैमान घातले आहे. पूरग्रस्तांना मदत देण्यात प्रशासन कमी पडत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनीच पुढाकार घेतला. स्वतःचा जीव धोक्यात…