Browsing Tag

Spain

पायऱ्या चढा अन् जाणून घ्या किती फिट आहे तुमचं हृदय, संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर

पोलीसनामा ऑनलाईनः आपले हृदय किती फिट आणि निरोगी आहे हे जाणून घ्यायचे आहे. तर अगदी सोपे आहे, स्पेनच्या अभ्यासकांच्या मतानुसार, पायऱ्या चढून तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याबाबत जाणून घेऊ शकता. जर तुम्ही 1 मिनिटाच्या आत 60 पायऱ्या चढत असाल…

पत्नीने एकांतात भेटण्यास दिला नकार, संतापलेल्या कैदी पतीने कापले गुप्तांग

माद्रिद: पोलीसनामा ऑनलाईन - पत्नीने एकांतात भेटण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या एका कैद्याने आपले गुप्तांग कापून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कैद्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. शरीरातून अधिक रक्तस्त्राव…

Coronavirus : जगभरात एका दिवसात आल्या 6 लाखांपेक्षा जास्त केस; आतापर्यंत 13 लाख लोकांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -    जगभरात कोरोना व्हायरसचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. मागील 24 तासांत जगभरात 6 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण समोर आले, तर 9 हजार 593 लोकांचा मृत्यू झाला. तिकडे अमेरिकेत स्थिती बिघडत चालली आहे. तिथे सध्या दररोज…

जगात प्रथमच एका दिवसात सापडले 5 लाख संक्रमित, यूरोपीय देशांनी उचलली कठोर पावले, पाकमध्ये 11…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - जगात कोरोना महामारीचा कहर वाढतच चालला आहे. जगातील अनेक देशात दुसर्‍या टप्प्यातील महामारी वाढल्याने दररोजच्या नव्या प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ होत आहे. याच कारणामुळे जगभरात प्रथमच एका दिवसात विक्रमी 5 लाखांपेक्षा…

‘कोरोना’ संक्रमण वेगाने वाढू लागल्यानं फ्रान्समध्ये नव्या लॉकडाऊनची घोषणा, रिकव्हरी रेट…

पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रॉन यांनी बुधवारी आपल्या देशात एका नव्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परंतु, त्यांनी म्हटले की, लॉकडाऊनच्या दरम्यान शाळा आणि काही कामाची ठिकाणे उघडी राहतील. कोरोना व्हायरस संसर्गाच्या…

Coronavirus : देशात 24 तासात आढळले 43893 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर 508 जणांचा मृत्यू,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या वाढून 79 लाख 90 हजार 332 झाली आहे. गेल्या 24 तासांत 43 हजार 893 लोकांना कोरोनाची लागण झाली. काल 508 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 20 हजार 10 रुग्णांचा…

‘कोरोना’ व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी स्पेनने पुन्हा दिले राष्ट्रव्यापी कर्फ्यूचे आदेश

बार्सिलोना : युरोपमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा पसरल्याने स्पेनच्या सरकारने रविवारी राष्ट्रीय आपत्तीची घोषणा केली, ज्यामध्ये रात्रीत कर्फ्यू लावण्याचा सुद्धा समावेश आहे. सरकारला आशा आहे की, यामुळे तशी स्थिती निर्माण होणार नाही,…