Browsing Tag

speed breaker

Beed Accident News | स्पीड ब्रेकरवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - Beed Accident News | बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग 61 यावर एक भीषण अपघात घडला असून यामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ट्रक-मोटारसायकलमध्ये हा भीषण अपघात झाला. मार्केट कमिटी नवीन…

Pune Crime | स्पीड ब्रेकरवर तोल जाऊन 22 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू, पुण्यातील बाणेर रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | दुचाकीवरुन जात असताना अचानक स्पीड ब्रेकरवर (Speed Breakers In Pune) ब्रेक दाबल्याने तोल जाऊन पडून झालेल्या अपघातामध्ये (Pune Accident News) एका 22 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू (Young Man Dies) झाला आहे.…

Pune Crime | बाईक स्टंक करणे पडले महागात, वीजेच्या खांबाला धडकून गमावला जीव; पुण्यातील घटना

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) -  Pune Crime |बाईकवर स्टंटबाजी करणे तरुणांच्या जीवाशी बेतल्याच्या घटना अनेक घडल्या आहेत. मात्र, तरुणांकडून बाईक स्टंट (Bike Stunt) करणे सुरुच आहे. पुण्यात (Pune Crime) घडलेल्या अशाच एका…

Pune : मुंढव्यात 27 वर्षीय महिलेचे कपडे फाडून विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मध्यरात्री कामावरून घरी जाणाऱ्या महिलेचा एका अनोळखी व्यक्तीने पाठलाग केल्यानंतर भिती पोटी महिला घाईत गाडी चालवताना पडल्याची घटना मुंढव्यात घडली आहे. महिला गाडीवरून पडल्यानंतर त्या आरोपीने कपडे फाडून विनयभंग केला…

गतिरोधकावर दुचाकी आदळली, २ ठार २ जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिकमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन ठार झाले तर दोन जण जखमी झाले. दोन दुचाकीवरुन जाणाऱ्या दुचाकीस्वारींची गाडी गतिरोधकवार आदळून तरुण खाली पडले. त्याचवेळी पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकच्या चाकाखाली आले.…

गोलमाल है भाई सब गोलमाल है… रात्रीत बुजले खड्डे अन् स्पीड ब्रेकरवर आले पट्टे

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. आता या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कवलापूर ते जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावरील खड्डे रातोरात गायब झाले आहेत.  एवढेच नाही तर या…

सावधान….अमनोरा सिटीमध्ये ‘टायर किलर स्पीड ब्रेकर’

पुणेः पोलीसनामा ऑनलाईनतुम्ही जर राँग साईड ने वाहन चालवत असाल तर मग ही बातमी वाचाचं. कारण राँग साईड ने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना रोखण्यासाठी अमनोरा सिटीमध्ये चांगलाच बंदोबस्त केला आहे. वाहन चालकाने राँग साईड ने गाडी चालवली की पंक्चर…