Browsing Tag

stabbed

बुके विक्रेत्यांमध्ये हाणामारी; एकाच्या मानेत खुपसली कात्री

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - बुके घेण्यासाठी आलेल्या गिऱ्हाईकाला बोलावण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत एकाच्या मानेत कात्री खुपसल्याप्रकरणी दोघांविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार पार्क चौक येथील…

तालिबानचा ‘गॉडफादर’ गेल्याने पाकिस्तानला दु:ख

लाहोर : वृत्तसंस्था - पाकिस्तानमधला एक धार्मिक आणि कट्टर नेता व जमात उलेमा ए-इस्लाम-समी चा तो प्रमुख मौलाना समी उल हकची रावळपिंडीमध्ये हत्या झाली. पाकिस्तानी मीडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे. तालिबानचा गॉडफादर अशी ओळख असलेल्या समी उल…

सख्या भावांना चाकूने भोसकले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनगल्लीमध्ये जोरात गाडी चालवल्याच्या रागातून दोन सख्या भावांना चाकूने भोसकून जखमी केले. हा प्रकार थेरगाव येथे मंगळवारी रात्री नऊला घडला.प्रितम जयरवींद्र अडसूळ (२४) आणि प्रेम जयरवींद्र अडसूळ (२७, दोघे रा.…

पिंपरीत चाकूचा धाक दाखवून कार पळवली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी येथील संतोषी माता चौकात रविवारी रात्री आकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी चाकूचा धाक दाखवून मोबाईल, कार असा दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज पळवून नेल्याची घटना घडली. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा…

संतापजनक… ! पत्नीस झाडाला बांधून पतीने केली बेल्टने मारहाण; लोक नुसते बघत राहीले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या राजधानीपासून अवघ्या ६० किलोमीटर दूर असलेल्या बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी एका महिलेला भरदिवसा सर्वांसमोर झाडाला बांधून निर्दयपणे मारहाण केली. बाजूला असलेले लोक फक्त बघत राहिले. ही…

जामखेडमध्ये सामाईक पडीक जमिनीच्या प्रश्नावरून मारहाण

जामखेड : ''सामाईक पडीक जमिनीची लेवल का करता,''असे विचारल्याने पाच जणांसह इतर पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके व लोखंडी पाइपने मारहाण केली. यात चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पाच जणांसह इतर पंधरा ते वीस जणांवर जामखेड पोलिस…