Aba Bagul | 50 लाख ते 1 कोटी पर्यंत थकबाकी असणारे 385 मिळकत धारक कोण? यांचे भाजपशी काय हितसंबंध,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करत, महापालिकेला कोट्यावधींचा भुर्दंड देणारी व करबुडव्यांना सवलत देणाऱ्या अभय योजनेला (Abhay Yojana) काँग्रेसने विरोध केला आहे. तसेच 50 लाख ते 1 कोटी पर्यंत थकबाकी असणारे 385 मिळकत धारक…